बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes for Wife In Marathi | पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.
[आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करणे हे विशेष असले पाहिजे कारण ती तुमची अर्धांगिनी आहे. पती पत्नीचे नाते दोन धड आणि एक जीव असे असते. पत्नी ही एका मैत्रिणीप्रमानेच असते आणि यातच भर म्हणजे दोघांपैकी कोणाचा तरी वाढदिवस. वाढदिवस एक असा क्षण असतो ज्यामुळे एकमेकांमधील प्रेम वाढवण्यात सहाय्य मिळते. वाढदिवसाच्या काही प्रेमळ आणि रोमँटिक शुभेच्छा देऊन तिला खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलोत आपल्यासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.]
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत . |
1. “माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR!”
2.”मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.”
3.”ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!”
4.”काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..”
5.”तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”
6.”तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!”
7.”जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
8.”कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!”
9.”जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.”
10.”तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!”
11.”प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
12.”माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेडा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!”
13.”जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळा झालो आहे, तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.”
14.”जगातील कोणतेही शब्द मला
तुझ्याबद्दल च्या वाटणाऱ्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.”
15.”मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday, dear.”
16.”हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको.”
17.“माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”
18.“मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!”
19.“आज मला ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
20.“माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!”
21.“तुझ्या वाढदिवशी मी तुझ्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
22.“जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
23.“माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”
24.“मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..”
“आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!”
25.“तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!”
26.“माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.”
27.“माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!”
28.“आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!”
29.“जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!”
30.“तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.
तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..”
31.“माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!”
32.“चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!”
33.“तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला न मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!”
34.“आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear”
35.“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.”
36.“तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You So Much! “
37.“तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!”
38.“परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला
जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार
पत्नी दिली आहे ..!
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
39.“तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू
तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.
Happy birthday Dear “
40.“तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!”
41.“तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची
एक मैत्रीण सापडली आहे. Happy birthday dear wife..!”
42.“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व
माझ्या पत्नीला ….!
हॅप्पी बर्थडे प्रिये”
43.“प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.”
44.“तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी
Happy Birthday Dear”
45.“तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.”
46.“आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!”
47.“माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. I Love You & Happy Birthday Dear.”
48.“चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको ,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा |”
49.“छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात.”
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday wife in marathi
50.“ज्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले,
माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!”
51.“कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.”
52.“माझ्या पत्नीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपण नेहमी आहात त्याप्रमाणे शुभेच्छा.”
53.“मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..”
“माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!”
54.“तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.”
55.“तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!”
56.“जरी तेथे बरेच मुली आहेत, तरीही तु नेहमी माझ्या हृदयातील सर्वात खास मुलगी आहेस . आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. तुझा दिवस आनंदी होवो ही शुभेच्छा!”
57.“उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो, उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध घेऊन येवो, खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो, ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि समृद्धिने भरभरून जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Dear”
58.“मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.”
59.“आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
60.“मिळावं तुला सर्वकाही
पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.”
61.“चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा
हिच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.”
62.“तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear”
63.“मला माहित असलेल्या तू सर्वात सुंदर मुलगी आहेस. म्हणूनच मी तुझ्यावर माझे प्रेम कधीही कमी करणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी पत्नी.”
64.“माझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले,वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी पत्नी.”
65.“श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.”
66.“माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR!”
67.“माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
68.“प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
69.“होळीचा रंग बायको!!
मैत्रीची संग बायको !!
प्रेमाचे बोल बायको
पाकळ्यांचे फूल बायको
हॅप्पी बर्थडे बायको..!”
70.“भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
71.“तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
happy birthday dear wife”
72.“बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला
उचलून फेकता येईल.
Happy birthday my Jaan “
73.“तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे
आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.”
74.“बायको बुटकी जरी असली तरीही
दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.
Happy Birthday bayko’”
75.“माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…”
76“आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये…”
तर मित्रांनो हे होते पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Wife in Marathi ) आशा करतो की तुम्ही तुमच्या बायकोसाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी WishMeMarathi या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या धन्यवाद…
#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-
2. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.
3. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
4. Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
5. Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
6. Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi) | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
7. Happy Birthday Wishes For Mama in Marathi | मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
8. Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi | आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
9. Happy Birthday Wishes For Grandmother in Marathi | आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
10. Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
Related Searches:-
heart touching birthday wishes for wife
happy birthday wishes for wife in Marathi
happy birthday wishes for wife in Hindi
birthday wishes for wife marathi
impressive birthday wishes for wife
113 romantic birthday wishes for wife
happy birthday wife status
WhatsApp status birthday wishes for wife?
How can I impress my wife with words?
How can I wish a happy birthday to my wife?
WhatsApp status birthday wishes for wife?
How do you wish happy birthday in a unique style?
How do you say happy birthday to a woman?
Best Happy Birthday Wishes with Images and Pictures
Birthday Wishes for mavshi in Marathi
Birthday Wishes for Boss in Marathi
Birthday Wishes for Brother in Marathi
Birthday Wishes for Co-Workers in Marathi
Birthday Wishes for Cousin in Marathi
Birthday Wishes for Daughter in Marathi
Birthday Wishes for Daughter-in-Law in Marathi
Birthday Wishes for Everyone in Marathi
Birthday Wishes for Father in Marathi
Birthday Wishes for Father-in-Law in Marathi
Birthday Wishes for Friend in Marathi
Birthday Wishes for Granddaughter in Marathi
Birthday Wishes for Granddaughter-In-Law in Marathi
Birthday Wishes for Grandfather in Marathi
Birthday Wishes for Grandmother in Marathi
Birthday Wishes for Grandson in Marathi
Birthday Wishes for Grandson-In-Law in Marathi
Birthday Wishes for Her in Marathi
Birthday Wishes for Him in Marathi
Birthday Wishes for Husband in Marathi
Birthday Wishes for Kids in Marathi
Birthday Wishes for Lover in Marathi
Birthday Wishes for Mother in Marathi
Birthday Wishes for Mother-in-Law in Marathi
Birthday Wishes for Nephew in Marathi
Birthday Wishes for Niece in Marathi
Birthday Wishes for Sister in Marathi
Birthday Wishes for Son in Marathi
Birthday Wishes for Son-in-Law in Marathi
Birthday Wishes for Uncle in Marathi
Birthday Wishes for Wife in Marathi
Belated Birthday Wishes in Marathi
Funny Belated Birthday Wishes in Marathi
Funny Birthday Wishes in Marathi
Funny Birthday Wishes for Father in Marathi
Funny Birthday Wishes for Him in Marathi
Funny Birthday Wishes For Mother in Marathi
Funny Birthday Wishes for Nephew in Marathi
Funny Birthday Wishes for Sister in Marathi
Happy 1st to 20th Birthday Messages with Images
Happy 18th Birthday Messages with Images
Happy 21st Birthday Messages with Images
Happy 30th Birthday Messages with Images
Happy 40th Birthday Messages with Images
Happy 50th Birthday Messages with Images
Happy 60th Birthday Messages with Images
Happy Birthday Messages with Images and Pictures
Happy Birthday Auntie Messages with Images
Happy Birthday Brother Messages with Images
Happy Birthday Brother-in-law Messages with Images
Happy Birthday Cousin Messages with Images
Happy Birthday Dad Messages with Images
Happy Birthday Daughter Messages with Images
Happy Birthday Daughter-in-Law Messages with Images
Happy Birthday Father-in-Law Messages with Images
Happy Birthday Friend Messages with Images
Happy Birthday Grandpa Message with Images
Happy Birthday Grandson Messages with Images
Happy Birthday Husband Messages with Images
Happy Birthday Messages with Images
Happy Birthday Mom Messages with Images
Happy Birthday Mother-in-Law Messages with Images
Happy Birthday Nephew Messages with Images
Happy Birthday Niece Messages with Images
Happy Birthday Sister Messages with Images
Happy Birthday Sister-in-Law Messages with Images
Happy Birthday Son Messages with Images
Happy Birthday Uncle Messages with Images
Happy Birthday Wife Messages with Images