Happy Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .


Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  


आपल्याकडे असे म्हणतात की आई नंतर बहीण हीच आपल्या भावाला खूप प्रेम करते. बहिणीचा वाढदिवस भावासाठी अत्यंत अमूल्य दिवस असतो. ज्या प्रमाणे रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते त्याच पद्धतीने आपणही तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला हवी आणि आज तो दिवस म्हणजे आपल्या बहिणीचा वाढदिवसाच्या म्हणून, आम्ही आमच्या WishMeMarathi या पेज वर बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत घेऊन आलो आहोत.

 

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत


1.“तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.

 

 

2.“माझी ताई

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे

कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

 

 

3.“हे परमेश्वरा,

माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी

फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.

 

 

4.“माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी

आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.

 

 

5.“सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो

आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो.

happy birthday didi.

 

 

6.“सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी.”

 

 

7.“माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Happy Birthday, Dear.

 

 

 

8.“तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,

दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

 

 

9.“आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…”

 

 

10.“फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है।

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 

 

11.“दिवस आहे आज खास तुला

उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,

बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

 

12.“वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.

 

 

13.“माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.

दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

 

 

14.“परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

15.“आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे

माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

 

16.“सूर्य प्रकाश घेऊन आला

आणि चिमन्यां गाणे गायल्या

फुलांनी हसून तुम्हाला

वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या

हॅप्पी बर्थडे ताई.”

 

 

17.“आनंदाने जावो प्रत्येक दिवस

प्रत्येक रात्र सुंदर असो,

जेथे हि पडतील तुमची पावले

तेथे फुलांचा पाऊस पडो

हॅप्पी बर्थडे.”

 

 

18.“सोन्यासारख्या माझ्या बहिणीला

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

 

 

19.“जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,

परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी

हॅप्पी बर्थडे दीदी

 

 

20.“आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

 

 

21.“जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.

Happy Birthday my Sister .”

 

 

22.“जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला

बस तू फक्त पार्टी द्यायला विसरु नको

 

 

23.“हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते,

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे बहीण

हपी बर्थडे दीदी.”

 

 

 

24.“प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बहीण द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

25.“आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा.”

 

 

26.“घे तुझ गिफ्ट

आणि दे मला एक जबरदस्त पार्टी

हैप्पी बर्थडे भूतीनं.”

 

 

27.“दिसते ती Sweet

राहते ती Mute

पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude

Happy Birthday Attitude Queen.

 

28. “हे पोरी

तुला १० ट्रॅक

५ ट्रेन

आणि १ विमान भरून

बर्थडे चा लाख लाख शुभेच्छा.”

 

 

29.“दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी इच्छा फक्त हीच आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला.”

 

 

30.“तुझं आयुष्य ईमानदारीने जग

हळूहळू खा आणि तुझ्या

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!”

 

 

31.“तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट

घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं

तुझं वय आता जास्त झालंय

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा

आणि प्रेम एवढंच. चालतंय नव्हं.”

 

 

32.“माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा.”

 

 

33.“माझी ताई

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे

कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे.”

 

 

34.“मी स्वप्नात पाहिले की

यापेक्षा चांगली बहीण नाही

आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि

गुन्ह्यातील भागीदार आहात

आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

 

 

35.“बहिणी इंद्रधनुष्यासारखे असतात

ते आपल्या आयुष्यात 7 महान भावना आणतात

आनंद, हशा, राग, मत्सर, स्वप्ने, आश्चर्य आणि मैत्री

आपण माझ्या जीवनाचा इंद्रधनुष्य आहात

प्रिय बहिणी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

36.“अभिमान आहे मला

तुझी धाकटी बहीण असल्याचा

ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

 

37.“सर्व सिंगल पोरींचा

Role Model असलेल्या Madam ला

हैप्पी वाला  बर्थडे.”

 

 

38.“Single Life Is the Best

या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.”

 

 

39.“भर चौकात

झिंग झिंग झिगात हे गाणं वाजवूनं

आणि फुल्ल ढिगानं करून

हैप्पी बर्थडे पागल.”

 

 

40.“आई नंतर उच्चारला जाणारा

दुसरा शब्द म्हणजे ताई,

आमच्या लाडक्या ताईला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

आई गेल्यावर झालीस आमचा आधार,

देऊन अथांग सागरा एवढं प्रेम

केलस आमच्यावर उपकार,

झिजवून देव स्वतःचा

केलेस आमचा भावंडांचे स्वप्न साकार.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई”

 

 

41.“चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त

चांदण्या वरून असते रात्र मस्त

रात्र वरून असते Life मस्त

आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त

हैप्पी बर्थडे हेरॉईन.”

 

 

42.“तू माझ्या सोबत

किती जरी भांडण करत असली ना

तरी मला माहिती आहे

तू माझा वर खूप जास्त प्रेम करते

लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे.”

 

 

43.“प्रत्येक गोष्टींवर भांडते

नेहमी नाक मुरडते

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते

माझी क्युट बहीण

खूप खूप प्रेम लाडके

हॅपी बर्थडे ढमे.”

 

 

44.“सुंदर नातं आहे तुझं माझं

नजर न लागो आपल्या आनंदाला

हॅपी बर्थडे बहना.”

 

 

45.“माझ्या मनातलं गुपित

मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या

माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

 

46.“जरी मी नेहमीच स्वत: ला

मूर्खासारखे बनवितो

तरीही आपण छान दिसण्यासाठी

सर्व काही करणे मला आवडते

मस्त बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

47.“लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्रुढ होत गेली

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो

 

 

48.“तुझ्यासारखी काळजी घेणारी

पाठराखण करणारी

मनमुराद प्रेम करणारी ताई

जगात कुठेही नसेल.

Happy Birthday, Sister.”

 

 

49.“प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्यासारखी बहीण द्यावी

हीच माझी इच्छा

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

50.“मी खूप भाग्यवान आहे

मला बहीण मिळाली

माझ्या मनातील भावना समजणारी

मला एक सोबती मिळाली

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस

आजच्या दिवशी मला तू

बहीण म्हणून मिळालीस

माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

 

 

51.“दिवस आहे आज खास

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!”

 

 

52.“तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण

तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा

वर्षाव करत राहो

आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो

ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

 

 

53.“माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे आगामी वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल!”

 

 

54.“वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला

झाला लेट.

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत

पोहचतील थेट.”

 

 

55.“तुझ्यामुळे मी जरा जास्त हसलो

थोडंसं रडायचं आणि खूप हसलो

एक बहीण एक लहान बालपण आहे

जी कधीही हरवू शकत नाही.”

 

 

56.“तू खरंच जगातील सर्वात चांगली ताई आहेस

तुला हवं ते मिळो

Happy Birthday Dear Sister.”

 

 

57.“आमच्या परिवारातील सर्वात प्रिय

आणि लाडकी व्यक्ती असणाऱ्या

माझ्या ताईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

58.“रोज तू माझी काळजी करते

पण आज माझा दिवस आहे

तुझी काळजी करण्याचा

हैप्पी बर्थडे.”

 

 

59.“आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!”

 

 

60.“एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा !

तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा !”

 

 

61.“ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस

बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!”

 

 

62.“तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून

हे एकच वाक्य,

मी तुला विसरणं

कधीच शक्य नाही.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.”

 

 

63.“माझ्या गोड

काळजीवाहू

वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या

प्रेमळ बहिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

 

64.“माझ्या love story ची

Love Guru + Best Advisor ला

हैप्पी बर्थडे.”

 

 

65.“आपण रोज जरी

भांडण करत असलो ना

तरी आपण एका मेकासोबत

बोलण्या शिवाय राहू शकत नाही

Love You Sister

हैप्पी बर्थडे.”

 

 

66.“आयुष्याच्या या पायरीवर

तुझ्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुझ्या इच्छा,आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे”

“मनात माझ्या एकच इच्छा

तुला उद्दंड आयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

 

 

67.“तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल

मी खरंच भाग्यवान आहे

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की

तुला आनंद आणि

दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.”

 

 

68.“वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो

Happy Birthday my Sister.”

 

 

69.“हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे बहीण

हॅपी बर्थडे दीदी.”

 

 

70.“आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी

साध्य करू शकाल

मी तुम्हाला खूप गोड आणि

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

आपण पुढे एक छान आयुष्य जगूया

आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा”

 

 

71.“येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस

आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे

मी आशा करतो की

आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत!

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!”

 

 

72.“माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

तुमच्या विशेष दिवशी

तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील!”

 

 

73.“आपण एक अद्भुत व्यक्ती आहात

आणि आपल्या खास दिवशी

खूप आनंदासाठी पात्र आहात

मला आशा आहे की

हे आनंद आणि आनंदाने भरलेले आहे!”

“माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

 

 

74.“तुझ्यासारख्या गोड आणि मस्त बहिणीचा

मी भाग्यवान आहे

मी आशा करतो की

आपला दिवस आनंदाने भरला आहे

आणि आपण पुढे एक विशेष वर्ष आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

 

 

75.“मी तुम्हाला

आश्चर्य, आनंद आणि

समृद्धीचे जीवन देण्याची इच्छा करतो

हे माझ्यासाठी खूप सोपे आहे

कारण मला माझ्या लाडक्या बहिणीसाठी

नेहमीच सर्वोत्कृष्ट हवे आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

76.“बहीण म्हणजे आईचं रूप

बहीण म्हणजे प्रेम

बहीण म्हणजे आनंद

बहीण म्हणजे विश्वास

बहीण म्हणजे हसवणारी आणि रडवणारी

बहीण म्हणजे भावाचं मन राखणारी

बहीण म्हणजे सुखदुःखाची साथीदार

बहीण म्हणजे भावासाठी वेडी असणारी

बहीण म्हणजे मस्ती धमाल

बहीण म्हणजे कधी कधी डोक्यात जाणारी

पण आयुष्यभर मनात असणारी

हैप्पी बर्थडे ताई .”

 

 

77.“बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी

माझ्यासाठी तू परीच आहेस

माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”

 

 

78.“माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या

माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या

माझ्या ताईस

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

 

 

79“माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या

माझ्या ताईस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

 

 

80.“माझ्याबद्दल जीला

सर्वकाही स्पष्ट माहीत असतं

आणि मी करत असलेल्या कामात

जीचा नेहमी पाठिंबा असतो

अश्या माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”

 

 

81.“दिवस आहे आज माझासाठी खूपच खास

कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज

हैप्पी बर्थडे पागल.”

 

 

82.“रडवते तर हसवते पण

उठवते तर झोपवते पण

आई नसून पण आई सारखी काळजी करते

हैप्पी बर्थडे ताई.”

 

 

83.“क्षणांनी बनते आयुष्य

प्रत्येक क्षण वेचत रहा,

क्षणी आनंदाच्या

उमलत रहा,

असतात क्षण दुःखाचेही

समर्थपणे पेलावेस तेही

हार असो वा जीत

हर्ष असूदेत सदैव मनी

अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी

अशीच बहरत रहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

84.“Cute Heroine

लय भारी Personality

बोलणं खतरनाक,आणि

जे नेहमी हाता मधी हात टाकून

सर्व मुलांचे मन चोरून घेते

अश्या माझ्या Model बहिणीला हैप्पी बर्थडे .”

    

 

85.“१० मुलांना नकार देउ अट्टीट्यूड दाखवणाऱ्या

२ मुलांना प्रोपोस केलेल्या

१०१२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या

आणि त्यात एक माझा

Handsome दाजी बनवणाऱ्या

झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे.”

 

 

86.“जिच्यासाठी जेवड बोला

तेवढे कमी आहे

जिची तारीफ करून मी

कधीच थकत नाही

अश्या माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.”

 

 

87.“तू खरंच खूप Lucky आहे यार

तुला माझ्या सारखा भाऊ जो भेटला आहे

जो तुला नेहमी पागल करतो

हो..ना

हैप्पी बर्थडे.”

 

 

88.“जिच्या गोष्टी मला नेहमी हसवतात

माझ्या Face वर मस्त Smile आणतात

अश्या माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे.”

 

 

89.“माझी बहीण माझ्याशी भांडते,

पण माझ्याशी काहीही न बोलता

माझं सगळं समजून घेते आणि आज

आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.

हॅपी बर्थडे खडूस छोटी.’

 

 

90.“शाळेत राडा करून पण

साद्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी

माझ्या बहिणीला हैप्पी बर्थडे..”

 

 

91.“दिलदार

रुबाबदार

शानदार व्यक्तिमत्व असलेल्या

झिपरे ला तुझ्या

Smart भावा कडून

हैप्पी बर्थडे.”

 

 

92.“आपण दरवर्षी मोठे होऊ शकता

परंतु माझ्यासाठी आपण

नेहमीच माझी छोटी प्रेमळ बहीण म्हणून राहता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

93.“आम्ही योगायोगाने बहिणी आहोत

पण आम्ही निवडीने मित्र आहोत

तुझ्यावर नेहमीच प्रेम असेल

वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

 

 

94.“दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या

माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे

ते पण मना पासून

बस आता पार्टी दे लवकर झिपरे!”

 

 

95.“मला माहित आहे की

मी आयुष्यभर तुझ्याबरोबर अडकलो आहे

परंतु मी दुसर्‍या बहिणीला निवडले तरी

मी तुला निवडतो

तू खूप छान व्यक्ती आहेस

आणि तुझी बहीण असल्याचा मला

आनंद झाला आहे.”

 

 

96.“बहीण असणे म्हणजे

एक चांगला मित्र असण्यासारखे आहे

यशस्वी आणि औक्षवंत हो

ताई तु दीर्धायुषी हो

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.”

 

 

97.“सर्वात वेगळी आहे माझी बहीण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!”

 

 

98.“आईने जन्म दिला

ताईने  घास भरवला

सोबत नसताना आई

ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला

अशा माझ्या मोठ्या ताईस

वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

 

99.“सागरासारखी अथांग माया

भरलीय तुझ्या ह्रदयात

कधी कधी त तू मला

माझी आईच वाटतेस

माझ्या भावनांना

केवळ तूच समजून घेतेस

हळवी असलीस तरी

कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस

ताई तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.”

 

 

100.“या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

तुझी सारी स्वप्न साकार व्हावी

तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील

अशा आठवणींची साठवण व्हावी

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

 

101.“बाबांची परी ती

अन सावली जणू ती आईची

कधी प्रेमळ कधी रागीट

ही कविता आहे माझ्या ताईची

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई .”

 

 

102.“कधी चूक होता माझी

ताई बाजू माझी घेते

गोड गोड शब्द बोलून

शेवटी फटका पाठी देते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई .

 

 

 

103.“प्रिय दीदी,

तुझं माझं नातं जरा खास आहे,

कारण तुझं माझ्या जीवनात वेगळं स्थान आहे

लहानपणी सगळ्यात जास्त भांडण झालं आपलं

म्हणूनच की काय सगळ्यात जास्त प्रेम पण

एकमेकांवर आहे आपलं

न सांगता तू माझ्या मनातलं कन्फ्युजन ओळखते

जास्त लक्ष देऊ नकोस म्हणून

कमी शब्दात छान  समजावते

तू बनवलेली साधी कोशिंबीर पण टेस्टी असते

म्हणून तर तूच बनवलेली पाणीपुरी सगळ्यांना हवी असते

तू सासरी जाताना पहिल्यांदा माझ्या जवळ रडली

कधीच व्यक्त न केलेलं प्रेम त्या दिवशी करून गेलीस

अशीच आनंदी राहा, सुखात राहा हिच आहे इच्छा

वाढदिवसाच्या तुला दीदी खूप खूप शुभेच्छा”

 

 

104“जगातील सर्व आनंद तुला मिळावा

तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे”

 

 

105.“तुझ्याएवढं प्रेम करणारी

मस्ती करणारी

समजून घेणारी

सांभाळून घेणारी बहीण

या जगात दुसरी नसेल

माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या

माझ्या ताईला

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

 

 

106.“नाती जपली प्रेम दिले

या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

वाढदिवशी हीच एक सदिच्छा!”

 

 

 

107.“जेवढं तू समजून घेतेस

अजून कुणीही नाही समजून घेतलं

Happy Birthday Sister.”

 

 

108.“माझं प्रेरणास्थान आणि

मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

 

 

109.“मला देवाकडून मिळालेलं

सर्वात चांगले गिफ्ट म्हणजे तू

Happy Birthday Dear Sister.”

 

110.“प्रत्येक वर्षी

तुझा वाढत जाणारा सजूतदारपणा

तुझ्या आयुष्यात आनंद चिरकाल असावा

हीच ईश्वराकडे प्रार्थना

Happy Birthday Dear Sister.”

 

 

111.“वडिलांसमोर माझ्या सर्व चुकांना

स्वतःवर घेणाऱ्या

नेहमी माझी पाठराखण करणाऱ्या

माझ्या प्रेमळ बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

112.“मला खात्री आहे की

आपले भांडणे अशीच सुरु राहतील

मात्र प्रत्येक क्षणाला प्रेम वाढत राहील

Happy Birthday Dear Sister.”

 

 

113.“आमचे स्वभाव अजिबात जुळत नाहीत

मात्र जी माझ्या हृदयाच्या जवळ आहे

अश्या माझ्या ताईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

 

तर मित्रांनो हे होते  बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Sister in Marathi ) आशा करतो की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी   WishMeMarathi  या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या  धन्यवाद…


#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-

 1 .Happy Birthday Wishes For Friends In Marathi  / हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी  मराठीत

2. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

3. Birthday Wishes for Wife In Marathi |  पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

4. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

5. Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  

Happy Birthday Wishes for Putnya in Marathi | Funny Birthday Wishes for Nephew in Marathi | पुतण्याला (भावाच्या मुलाला)वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Birthday Wishes for Everyone in Marathi | सर्वांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत.

Happy Birthday Wishes For Son in Marathi | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

Happy Birthday Wishes For Daughter in Marathi | मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

Related Searches:-

happy birthday wishes in Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday tai in Marathi

birthday wishes for sister

sister birthday wishes in English

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

little sister birthday wishes

How can I wish a happy birthday to my sister?

WhatsApp status birthday wishes for sister?

How do you say birthday in Marathi?

Best Happy Birthday Wishes with Images and Pictures
Birthday Wishes for mavshi in Marathi 
Birthday Wishes for Boss in Marathi
Birthday Wishes for Brother in Marathi
Birthday Wishes for Co-Workers in Marathi
Birthday Wishes for Cousin in Marathi
Birthday Wishes for Daughter in Marathi
Birthday Wishes for Daughter-in-Law in Marathi
Birthday Wishes for Everyone in Marathi
Birthday Wishes for Father in Marathi
Birthday Wishes for Father-in-Law in Marathi
Birthday Wishes for Friend in Marathi
Birthday Wishes for Granddaughter in Marathi
Birthday Wishes for Granddaughter-In-Law in Marathi
Birthday Wishes for Grandfather in Marathi
Birthday Wishes for Grandmother in Marathi
Birthday Wishes for Grandson in Marathi
Birthday Wishes for Grandson-In-Law in Marathi
Birthday Wishes for Her in Marathi
Birthday Wishes for Him in Marathi
Birthday Wishes for Husband in Marathi
Birthday Wishes for Kids in Marathi
Birthday Wishes for Lover in Marathi
Birthday Wishes for Mother in Marathi
Birthday Wishes for Mother-in-Law in Marathi
Birthday Wishes for Nephew in Marathi
Birthday Wishes for Niece in Marathi
Birthday Wishes for Sister in Marathi
Birthday Wishes for Son in Marathi
Birthday Wishes for Son-in-Law in Marathi
Birthday Wishes for Uncle in Marathi
Birthday Wishes for Wife in Marathi
Belated Birthday Wishes in Marathi
Funny Belated Birthday Wishes  in Marathi
Funny Birthday Wishes in Marathi
Funny Birthday Wishes for Father in Marathi
Funny Birthday Wishes for Him in Marathi
Funny Birthday Wishes For Mother in Marathi
Funny Birthday Wishes for Nephew in Marathi
Funny Birthday Wishes for Sister in Marathi
Happy 1st to 20th Birthday Messages with Images
Happy 18th Birthday Messages with Images
Happy 21st Birthday Messages with Images
Happy 30th Birthday Messages with Images
Happy 40th Birthday Messages with Images
Happy 50th Birthday Messages with Images
Happy 60th Birthday Messages with Images
Happy Birthday Messages with Images and Pictures
Happy Birthday Auntie Messages with Images
Happy Birthday Brother Messages with Images
Happy Birthday Brother-in-law Messages with Images
Happy Birthday Cousin Messages with Images
Happy Birthday Dad Messages with Images
Happy Birthday Daughter Messages with Images
Happy Birthday Daughter-in-Law Messages with Images
Happy Birthday Father-in-Law Messages with Images
Happy Birthday Friend Messages with Images
Happy Birthday Grandpa Message with Images
Happy Birthday Grandson Messages with Images
Happy Birthday Husband Messages with Images
Happy Birthday Messages with Images
Happy Birthday Mom Messages with Images
Happy Birthday Mother-in-Law Messages with Images
Happy Birthday Nephew Messages with Images
Happy Birthday Niece Messages with Images
Happy Birthday Sister Messages with Images
Happy Birthday Sister-in-Law Messages with Images
Happy Birthday Son Messages with Images
Happy Birthday Uncle Messages with Images
Happy Birthday Wife Messages with Images

Leave a Comment