Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi | आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

 Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi  / आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत. 


 नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या आजोबासाठी (Grandfather / Ajoba) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात कातर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आजोबासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi)



1. एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे  माझी मागणी…


2. ज्या पद्धतीने बाबांनी मला

आयुष्याचा सुयोग्य मार्ग दाखवला.

त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी

तसेच आजोबांनी मला योग्य मार्ग,

योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत…



3. आज मला खूप आनंद होतोय कारण आपण वर्षे 59 पूर्ण करून 60 व्या वर्षात प्रवेश

करत आहात. आपला खूप मोठा सहवास आम्हांस लाभला आणि इथून पुढे सुद्धा तीच अपेक्षा

आहेतुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. 60 व्या वाढदिवसाच्या लई च्या

लई गोड शुभेच्छा…



4. सुखाचे जीवन जगले आहात तुम्ही

आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतेय कुटुंब सारा…


5. खूप छान आहेत माझे आजोबा,

नेहमी मला हसवतात.

खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात… #HBD


6. आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहतो  आहे

मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा

निर्माण होते,

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा …


7. चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत

माझ्यासाठी खंबीरपणे उभे असणाऱ्या

माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा



8. जल्लोष आहे गावाचा कारण  वाढदिवस आहे आमच्या बापुचा ……तुला

वाढदिवसाच्या ढोल ताश्यांच्या गजरात दणदणीत शुभेच्छा…


9. कोणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे

जिथे सर्व गुन्हे माफ आहेत.

मी हसून उत्तर दिले

माझ्या आजोबांचे हृदय..

प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा




10. वडिलांच्या मारापासून आई वाचवते

आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात

खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू

ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात


11. आपल्या खांद्यावर खेळवले

तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले

खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले

ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले…



13. आजोबाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हॅपी बर्थडे आजोबा

तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले

सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.

आजोबा तुम्ही माझे आजोबा

असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा



14. वय म्हणजे फक्त आकडे आहेत. खरी सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या विचारातून आणि कृतीतून

प्रकट होते…


15. जगात आम्हा दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की,

जेव्हा कधी आजोबा नातूचे नाते आठवण केले जाईल,

तेव्हा सर्वात आधी तोंडात नाव आमचेच येईल…



16. परमेश्वरास माझी एकच प्रार्थना आहे की

मी जेव्हा केव्हा तुमच्या वयात पोहचेल

तेव्हा माझाही स्वभाव तुमच्या सारखाच

दयाळू आणि प्रेमळ असावा…



17. तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत

पुढील अनेक जन्मात मला तुमचाच नातू बनायचे आहे..

हॅपी बर्थडे आजोबा…



18. आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या

आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…



19. आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…



20. आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.

आणि ते आहेत माझे आजोबा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा…



21. ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही…



22. तू जे काही अपेक्षिल ते सर्वकाही तुला यावर्षी मिळो अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो. तुला

सुखी आणि निरोगी जीवनाच्या खूप सार्‍या शुभेच्छा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत

आहेत…


23. सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,

फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..

आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,

म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास…


24. तुम्ही नेहमी आनंदी राहावे 

तुमचे आशीर्वाद मला मिळावेत एवढीच माझी इच्छा

आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …


 

25. ज्या पद्धतीने बाबानी मला

जगण्याचा योग्य मार्ग दाखवला 

त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी

आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग,योग्य विचार आणि चांगले संस्कार केले 

आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…


 

26. आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील प्रेरणा,जोश आणि उत्साह 


आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही

असेच कायम आमच्या सोबत राहा

आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …



 

27. आयुष्यात खूप व्यक्ती आल्या आणि गेल्या पण लहानपणापासून माझ्या सोबत

असणाऱ्या माझ्या लाडक्या बालमित्राला माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …



 

28. आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाचे योगदान असणाऱ्या  माझ्या प्रेमळ

आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …


 

29. जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते तसेच आजोबा आपल्या मुलांना

मार्गदर्शन,मदत आणि आधार देत असतात  65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा …


 

30. गाडीवर बसून फिरण्यात एवढा आनंद नाही वाटत जेवढा आनंद लहानपणी आजोबांच्या

खांद्यावर बसण्यात वाटत होता  माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …


 

31. आजोबा तर तुम्ही आहातच  पण त्याबरोबरच तुम्ही चांगले मित्र आहात  आजोबा तुम्हाला

 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा …


 

32. माझ्या संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुंदर बनवणाऱ्या प्रेमळ व्यक्तीला  वाढदिवसाच्या हार्दिक

 शुभेच्छा …HAPPY BIRTHDAY AJOBA…


 

33. जगात आपल्या दोघांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जातील  जेव्हा कधी आजोबां नातु  असे नाते

आठवले जाईल तेव्हा सर्वात आधी तोंडात आपलीच नावे येतील, आजोबा तुम्हाला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा….


 

34. प्रत्येक मुलाचे बाबा जर त्यांच्यासाठी हिरो असतील  तर त्यांचे आजोबा हे सुपरहिरो

आहेत  अशा माझ्या सुपरहिरो आजोबांना वाढदिवसाच्या सुपर शुभेच्छा …


 


35. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट

पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  आजोबा..

 



तर मित्रांनो हे होते आजोबासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi ) आशा करतो की तुम्ही तुमच्या आजोबासाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी   WishMeMarathi  या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या  धन्यवाद…


#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-

1. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

2. Birthday Wishes for Wife In Marathi |  पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

3. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

4. Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

5. Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  

6. Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi) | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

7. Happy Birthday Wishes For  Mama in Marathi | मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

8. Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi  | आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

9. Happy Birthday Wishes For Grandmother in Marathi  | आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

10. Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  

11. Happy Birthday, Wishes For Father/ Pappa/ Baba/ Dad In Marathi वडिलांसाठी / बाबासाठी / पप्पासाठी  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

Related Searches:-

Best Happy Birthday Wishes with Images and Pictures
Birthday Wishes for mavshi in Marathi 
Birthday Wishes for Boss in Marathi
Birthday Wishes for Brother in Marathi
Birthday Wishes for Co-Workers in Marathi
Birthday Wishes for Cousin in Marathi
Birthday Wishes for Daughter in Marathi
Birthday Wishes for Daughter-in-Law in Marathi
Birthday Wishes for Everyone in Marathi
Birthday Wishes for Father in Marathi
Birthday Wishes for Father-in-Law in Marathi
Birthday Wishes for Friend in Marathi
Birthday Wishes for Granddaughter in Marathi
Birthday Wishes for Granddaughter-In-Law in Marathi
Birthday Wishes for Grandfather in Marathi
Birthday Wishes for Grandmother in Marathi
Birthday Wishes for Grandson in Marathi
Birthday Wishes for Grandson-In-Law in Marathi
Birthday Wishes for Her in Marathi
Birthday Wishes for Him in Marathi
Birthday Wishes for Husband in Marathi
Birthday Wishes for Kids in Marathi
Birthday Wishes for Lover in Marathi
Birthday Wishes for Mother in Marathi
Birthday Wishes for Mother-in-Law in Marathi
Birthday Wishes for Nephew in Marathi
Birthday Wishes for Niece in Marathi
Birthday Wishes for Sister in Marathi
Birthday Wishes for Son in Marathi
Birthday Wishes for Son-in-Law in Marathi
Birthday Wishes for Uncle in Marathi
Birthday Wishes for Wife in Marathi
Belated Birthday Wishes in Marathi
Funny Belated Birthday Wishes  in Marathi
Funny Birthday Wishes in Marathi
Funny Birthday Wishes for Father in Marathi
Funny Birthday Wishes for Him in Marathi
Funny Birthday Wishes For Mother in Marathi
Funny Birthday Wishes for Nephew in Marathi
Funny Birthday Wishes for Sister in Marathi
Happy 1st to 20th Birthday Messages with Images
Happy 18th Birthday Messages with Images
Happy 21st Birthday Messages with Images
Happy 30th Birthday Messages with Images
Happy 40th Birthday Messages with Images
Happy 50th Birthday Messages with Images
Happy 60th Birthday Messages with Images
Happy Birthday Messages with Images and Pictures
Happy Birthday Auntie Messages with Images
Happy Birthday Brother Messages with Images
Happy Birthday Brother-in-law Messages with Images
Happy Birthday Cousin Messages with Images
Happy Birthday Dad Messages with Images
Happy Birthday Daughter Messages with Images
Happy Birthday Daughter-in-Law Messages with Images
Happy Birthday Father-in-Law Messages with Images
Happy Birthday Friend Messages with Images
Happy Birthday Grandpa Message with Images
Happy Birthday Grandson Messages with Images
Happy Birthday Husband Messages with Images
Happy Birthday Messages with Images
Happy Birthday Mom Messages with Images
Happy Birthday Mother-in-Law Messages with Images
Happy Birthday Nephew Messages with Images
Happy Birthday Niece Messages with Images
Happy Birthday Sister Messages with Images
Happy Birthday Sister-in-Law Messages with Images
Happy Birthday Son Messages with Images
Happy Birthday Uncle Messages with Images
Happy Birthday Wife Messages with Images

Leave a Comment