Happy Birthday Wishes For Son in Marathi | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

 Happy Birthday Wishes For Son in Marathi | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलासाठी ( Son | Mulaga) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Son in Marathi) तुमची … Read more

Happy Birthday Wishes For Daughter in Marathi | मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

Happy Birthday Wishes For Daughter in Marathi | मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलीसाठी ( Daughter | Mulagi) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes ForDaughter in Marathi) नुकतीच एक … Read more

Happy Birthday Wishes For Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi) | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या मावशीला वाढदिवसाच्या  मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi)  in Marathi) Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi) 1. माझ्या अद्भुत मावशीला … Read more

Happy Birthday Wishes For Mama in Marathi | मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Happy Birthday Wishes For  Mama in Marathi / मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या मामाला  (Uncle) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Uncle in Marathi) आईचा भाऊ महणजेच मामा, मामा आणि … Read more

Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi | आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

 Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi  / आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत. 


 नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या आजोबासाठी (Grandfather / Ajoba) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात कातर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आजोबासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi)1. एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे  माझी मागणी…


2. ज्या पद्धतीने बाबांनी मला

आयुष्याचा सुयोग्य मार्ग दाखवला.

त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी

तसेच आजोबांनी मला योग्य मार्ग,

योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत…3. आज मला खूप आनंद होतोय कारण आपण वर्षे 59 पूर्ण करून 60 व्या वर्षात प्रवेश

करत आहात. आपला खूप मोठा सहवास आम्हांस लाभला आणि इथून पुढे सुद्धा तीच अपेक्षा

आहेतुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. 60 व्या वाढदिवसाच्या लई च्या

लई गोड शुभेच्छा…4. सुखाचे जीवन जगले आहात तुम्ही

आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतेय कुटुंब सारा…


5. खूप छान आहेत माझे आजोबा,

नेहमी मला हसवतात.

खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात… #HBD


6. आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहतो  आहे

मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा

निर्माण होते,

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा …


7. चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत

माझ्यासाठी खंबीरपणे उभे असणाऱ्या

माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा8. जल्लोष आहे गावाचा कारण  वाढदिवस आहे आमच्या बापुचा ……तुला

वाढदिवसाच्या ढोल ताश्यांच्या गजरात दणदणीत शुभेच्छा…


9. कोणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे

जिथे सर्व गुन्हे माफ आहेत.

मी हसून उत्तर दिले

माझ्या आजोबांचे हृदय..

प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
10. वडिलांच्या मारापासून आई वाचवते

आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात

खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू

ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात


11. आपल्या खांद्यावर खेळवले

तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले

खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले

ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले…13. आजोबाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हॅपी बर्थडे आजोबा

तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले

सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.

आजोबा तुम्ही माझे आजोबा

असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा14. वय म्हणजे फक्त आकडे आहेत. खरी सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या विचारातून आणि कृतीतून

प्रकट होते…


15. जगात आम्हा दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की,

जेव्हा कधी आजोबा नातूचे नाते आठवण केले जाईल,

तेव्हा सर्वात आधी तोंडात नाव आमचेच येईल…

Read more

Happy Birthday Wishes For Grandmother in Marathi | आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Happy Birthday Wishes For Grandmother in Marathi  / आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या आज्जी (Grandmother / Ajji) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आज्जीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Grandmother … Read more

Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

 Happy Birthday Wishes For Mother In Marathi / आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत    नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi  या पेज वर.आई म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषय कारण आपलं जीवनच मुळात तिच्यापासूनच सुरु होते. आपला पहिला श्वास हा तिचाच असतो. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुदा शेवटची सुद्धा. तीला तिच्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याकडून … Read more

Happy Birthday Wishes For Father/ Pappa/ Baba/ Dad In Marathi वडिलांसाठी / बाबासाठी / पप्पासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

 Happy Birthday Wishes For Father/ Dad/ Pappa/ Baba In Marathi.    नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi   या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या वडिलांसाठी / बाबासाठी / पप्पासाठी (Father/ Pappa/ Baba/) वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बाबासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Father/ … Read more

Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi | प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi  या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रेयसी (girlfriend) च्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes … Read more

Happy Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत   आपल्याकडे असे म्हणतात की आई नंतर बहीण हीच आपल्या भावाला खूप प्रेम करते. बहिणीचा वाढदिवस भावासाठी अत्यंत अमूल्य दिवस असतो. ज्या प्रमाणे रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते त्याच पद्धतीने आपणही तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला हवी आणि आज तो दिवस म्हणजे … Read more